*जि.प.शाळा,कठगड (ताहाराबाद) ता.बागलाण जि.नाशिक येथे आज वार: शनिवार दिनांक :20/07/2024 रोजी"... शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.मंगल सोनवणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष यांच्या परवानगीने पुढील विषय घेण्यात आले. मागील इतिवृत्त वाचन सचिव / मुख्याध्यापक श्री.गणेश महाले यांनी केले. बैठकीत पुढील विषय घेण्यात आले. 1) पायाभूत चाचणी घेणे बाबत
2) विद्यार्थ्यांना मोफत बुट व साॅक्स खरेदीस अंतिम मंजूरी देणे.
3) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे.
4) विद्यार्थ्यांचे बँक खाते व आधार कार्ड काढण्या बाबत आढावा.
5) नवीन दाखलपात्र प्रवेशित विद्यार्थीची माहिती Student Portal वर Online भरणे.
6) सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना सन 2024/2025 वर्षाचे नवीन प्रस्ताव तयार करणे.
7) 1 जुलै 2024 पासुन भारतीय दंड संहिता नवीन फौजदारी कायदे लागू झाल्या बाबत जनजागृत्ती करणे.
8) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती देणे.
श्रीम.सुनिता भामरे यांनी सर्वांचे आभार मानले.*
Share

No comments:
Post a Comment