*💐🌹💐🌹💐जि.प.शाळा,कठगड (ताहाराबाद) ता.बागलाण ,जि.नाशिक येथे आज वार: शुक्रवार दिनांक: 21.06.2024 रोजी  "...आंतरराष्ट्रीय योग दिन ..." साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.गणेश महाले यांनी योग दिनाच महत्व सांगितले .त्यानंतर योगाचे आपल्या जीवनात काय महत्व आहे. आणि संपूर्ण जगाने योगाचे महत्व लक्षात घेऊन आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे म्हणुन जगाने योगसाधना स्विकारली आहे. म्हणुन आपण सर्वांनी दररोज प्राणायाम ,योगसाधना,मेडिटेशन केलं पाहिजे. आपल्या शरीराची नेहमी हालचाल ठेवली की शरीर सुदृढ राहाते व आपला आहार सकस असला पाहिजे म्हणजे आपण आजारी पडणार नाही. आणि मग दवाखाना करायची गरज पडणार नाही. आपलं आयुष्य सुखी,समाधानी,निरोगी आणि आनंदी राहील.म्हणुन आपण स्वत: याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर प्रथम सूर्यनमस्कार ,प्राणायाम,योगा घेण्यात आला. योग दिना निमित्ताने विद्यार्थी,शिक्षिका सुनिता भामरे, अनिता क्षीरसागर, कोमल पवार,मंगल सोनवणे,सुनिता मोरे,उषा पवार,कविता पवार,पोपट मोरे, वंकर मोरे, शंकर मोरे, सुनिल पवार,सागर सोनवणे. यांनी सहभाग घेतला.💐💐💐💐💐💐*




Share