https://www.facebook.com/share/v/seJaTBQuvk4Y3Ptk/?mibextid=oFDknk


*📝📝जि.प. शाळा,कठगड (ताहाराबाद) येथे आज दिनांक: 23/07/2024 रोजी  "...शिक्षण सप्ताह ..."अंतर्गत ( दुसरा दिवस ) - विषय : "...मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिन ..."

(1) अंकांचे गाणे कृतीयुक्त,  (2)अक्षर वाचन ,(3)  वाक्यवाचन, (4)भौमित्तीक आकृत्यांची ओळख ,(5)  इंग्रजी अक्षरांची ओळख व वाचन , (6) पृथ्वीग्रहाची ओळख व  पृथ्वीगोलाचे वाचन या विषयी विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्याध्यापक श्री.गणेश महाले ,शिक्षिका सुनिता भामरे  .*  

https://www.facebook.com/share/v/seJaTBQuvk4Y3Ptk/?mibextid=oFDknk




Share