आपलें आरोग्य : ( आसन आणि फायदे ! )













  कोणत्या आजारांमध्ये,  कोणती आसनं केल्याने फायदा होतो...* 

*महत्वपूर्ण माहिती...*



1) पोटाच्या तक्रारींसाठी --

( उत्तानपादासन, पवनमुक्तासन,  वज्रासन, योगमुद्रासन,  भुजंगासन, मत्स्यासन...)


2) पचनशक्ति वाढीसाठी -

( यानासन,  नाभि आसन, सर्वांगासन,  वज्रासन करावे.)


3) मुळव्याध, पाईल्स, भगंदर मध्ये -

( उत्तानपादासन,  सर्वांगासन, जानुशिरासन,  यानासन...)


4) डोक्याच्या कोणत्याही तक्रारींसाठी -

( सर्वांगासन, शीर्षासन,  चन्द्रासन.)


5) मधुमेह / शुगर -

( पश्चिमोत्तानासन,  नौकासन, वज्रासन,  भुजंगासन, हलासन,  शीर्षासन..)


6) वीर्यदोष -


(सर्वांगासन, वज्रासन,  योगमुद्रा..)


7) गळा -

( सुप्तवज्रासन, भुजंगासन,  चन्द्रासन..).


8) डोळे -

( सर्वांगासन, शीर्षासन,  भुजंगासन..).


9) नाभि -

( धनुरासन, नाभि-आसन,  भुजंगासन..) .


10) गर्भाशय -

( उत्तानपादासन,  भुजंगासन, सर्वांगासन,  ताड़ासन, चन्द्रानमस्कारासन..).


11) कंबरदुखी -

( हलासन, चक्रासन,  धनुरासन, भुजंगासन..).


12) फुफ्फुसे -

( वज्रासन, मत्स्यासन,  सर्वांगासन..).


13) यकृत-

( लतासन, पवनमुक्तासन,  यानासन..).


14) दमा -

( सुप्तवज्रासन, मत्स्यासन,  भुजंगासन..).


15) निद्रानाश -

( शीर्षासन, सर्वांगासन,  हलासन, योगमुद्रासन..).


16) पोटातील गॅस -

( पवनमुक्तासन,  जानुशिरासन, योगमुद्रा,  वज्रासन..).


17) मानसिक शांतीसाठी -

( सिद्धासन,  योगासन, शतुरमुर्गासन,  खगासन, योगमुद्रासन..).


18) पाठीचा कणा -

( सर्पासन,  पवनमुक्तासन, सर्वांगासन,  शतुरमुर्गासन करावे..).


19) गाठींसाठी -

(पवनमुक्तासन,  साइकिल संचालन,  ताड़ासन क्रिया करावी..).


20) अंडाशयसाठी -

(सर्वांगासन,  हलासन, वज्रासन,  पवनमुक्तासन करावे..).


21) गळ्याच्या तक्रारी करिता -

( सर्पासन, सर्वांगासन,  हलासन, योगमुद्रा करावी..).


22) हृदयरोगसाठी -

( शवासन,  साइकिल संचालन,  सिद्धासन क्रिया करावी..).


23) दमा -

( सुप्तवज्रासन, सर्पासन,  सर्वांगासन, पवनतुक्तासन,  उष्ट्रासन करावे..).


24) रक्तदाब -

( योगमुद्रासन,  सिद्धासन, शवासन,  शक्तिसंचालन क्रिया करावे..).


25) डोकेदुखी करिता -

(सर्वांगासन,  सर्पासन, वज्रासन,  धनुरासन, शतुरमुर्गासन करावे..).


 26) वजन कमी करण्यासाठी -

( पवनमुक्तासन, सर्वांगासन,  सर्पासन, वज्रासन,  नाभि आसन करावे..).


27) डोळ्यांसाठी -

( सर्वांगासन,  सर्पासन, वज्रासन,  धनुरासन, चक्रासन करावे..).


28) केसांच्या तक्रारी साठी -

( सर्वांगासन,  सर्पासन, शतुरमुर्गासन,  वज्रासन करावे..).


29) उंची वाढीसाठी -

( ताड़ासन,  शक्ति संचालन, धनुरासन,  चक्रासन,  नाभि आसन करावे..).


30)कानांसाठी  -

( सर्वांगासन,  सर्पासन, धनुरासन,  चक्रासन करावे..).


31) शांत झोपेसाठी -

(  सर्वांगासन,  सर्पासन, सुप्तवज्रासन,  योगमुद्रासन, नाभि आसन करावे..).


     💐* सर्वांग सुंदर व्यायामाने आपलें जीवन आनंदमय होईल!..

 

*उत्तम स्वास्थ्य हे सर्वात मोठे धन आहे,  याकरिता दररोज योग अभ्यास करा, प्रतिज्ञा करा  आणि  निरोगी रहा...*


 

*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*

*------------------------------*

         * दवा ना खाना *

*सही समय पर सही खाना, खाना.....*

हे आपल्या खरं जीवनाचे रहास्य आहे!.

धन्यवाद!🙏🏻





**********************************************************************************************

@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."

Share