आज वार: शनिवार  दिनांक: 27/07/2024 रोजी  "...शिक्षण सप्ताह ..."अंतर्गत सहावा दि


वस ) - विषय : "...मिशन लाईफच्या  दृष्टीक्षेपात ईको क्लब उपक्रम व शालेय पोषण दिवस ..." 📝जि.प. शाळा,कठगड (ताहाराबाद) ता.बागलाण जि.नाशिक .

 

*📝जि.प. शाळा,कठगड (ताहाराबाद) येथे आज वार: शनिवार  दिनांक: 27/07/2024 रोजी  "...शिक्षण सप्ताह ..."अंतर्गत सहावा दिवस ) - विषय : "...मिशन लाईफच्या  दृष्टीक्षेपात ईको क्लब उपक्रम व शालेय पोषण दिवस ..."  या विषयी  शालेय परिसरात व गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.  प्रथम गावातुन "... वृक्ष दिंडी ..." काढण्यात आली. व विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. "...वृक्ष लावा, वृक्ष जगवा..."   नंतर शालेय परिसरात आणि गावातील सार्वजनिक ठिकाणी विविध फळांचे ,फुलांचे वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त  सहभाग घेतला.तसेच गावातील ग्रामस्थ मंडळींनी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  मुख्याध्यापक श्री.गणेश महाले  यांनी वृक्षांचे महत्व समजुन सांगितले. या कार्यक्रमात सहभाग शिक्षिका सुनिता भामरे ,द्वारका एखंडे, किर्ती सोनवणे, व गावातील ग्रामस्थांनी घेतला.*🌳🌴🌱

























Share