जि.प.शाळा,कठगड (ताहाराबाद) ता.बागलाण जि.नाशिक येथील शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व दप्तर वाटप.
*जि.प.शाळा,कठगड (ताहाराबाद) ता.बागलाण जि.नाशिक येथे ग्रुप ग्रामपंचायत,ताहाराबाद तर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व दप्तर प्राप्त.या शैक्षणिक साहित्याचे आज वार: शुक्रवार दिनांक :19/07/2024 रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल जाधव यांचे मुख्याध्यापक श्री.गणेश महाले यांच्या हस्ते प्रथम प्रमुख पाहुणांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व प्रमुख पाहुणे श्री. सुनिल जाधव यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर वाटप करण्यात आले. श्रीम.सुनिता भामरे यांनी पाहूण्यांचे आभार मानले.*
ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल जाधव यांचे मुख्याध्यापक श्री.गणेश महाले यांच्या हस्ते प्रथम प्रमुख पाहुणांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
Share






No comments:
Post a Comment