"...माझी बातमी..."
June 27, 2025
समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-3 To Model -1 * HDFC Bank मार्फत intergration करण्यासाठी शाळेस्तरापर्यंत Google Meet App द्वारे दिनांक:-26/06/2025 ते दिनांक:-02/07/2025 कालावधीत वाशिम,हिंगोली, परभणी, नासिक, गडचिरोली,नंदुरबार व पुणे या जिल्ह्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. (सोबत- वेळापत्रक व लिंक देण्यात आली आहे...)
June 27, 2025