जिल्हा परिषद, नाशिक FD शाखेतून आर्थिक वर्ष: 2024-25 चे आज पासून ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी ( GPF ) फंड स्लीप प्रिंट कशी काढावी संपूर्ण माहिती उपलब्ध.
(आपापल्या फंड स्लिप Online प्रिंट काढू शकता. )
🌞 आर्थिक वर्ष 2024- 25 चे आज पासून जिल्हा परिषद च्या एफडी शाखेतून आपापल्या सर्व शिक्षकांच्या फंडाच्या स्लिप ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत.. आपण प्रिंट काढू शकता...
🌞 प्रथम Register Now ला क्लीक करून आपले रेजिस्ट्रेशन करून घ्यावे. माहिती भरतांना अचूक भरावी.व आपला पासवर्ड प्रथम सेव्ह ( Save ) करून ठेवावे.खालील सूचना वाचून माहिती भरा.
🌞 पुढीलप्रमाणे फॉर्म मध्ये तुमची माहिती भरा.माहिती पुर्ण भरून झाल्यावर Submit बटण ला क्लिक करून Save करा. तुमचं रेजिस्ट्रेशन पुर्ण होईल.
🌞 रेजिस्ट्रेशन पूर्ण झाले की पुढीलप्रमाणे आपला युजर नेम पॅन नंबर आणि पासवर्ड टाकून Submit बटणला क्लीक करून लॉगिन करावे.
🌞 लिंकला क्लीक केल्यावर पुढीलप्रमाणे पेज ओपन झाल्यावर पहिल्या लिंकला क्लिक करावे.
🌞 त्यानंतर Home पेज ओपन होईल.आपली भविष्य निर्वाह निधी ( GPF ) फंड स्लीप उपलब्ध होईल.GPF फंड स्लिप उपलब्ध झाल्यावर प्रिंट काढावी किंवा डाउनलोड करून ठेवावी.
( खालील लिंकला क्लीक करून प्रिंट काढा.)
************************************************************************************
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share






No comments:
Post a Comment