*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड (ताहाराबाद) ता. बागलाण जि. नाशिक येथे "...भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती..." व "...आंतरराष्ट्रीय हात धुव्वा दिवस..." साजरा.
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड (ताहाराबाद) ता. बागलाण जि. नाशिक येथे "...भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती..." व "...आंतरराष्ट्रीय हात धुव्वा दिवस..." साजरा करण्यात आले. प्रथम मुख्याध्यापक श्री. गणेश महाले यांनी, शिक्षिका सुनीता भामरे व विद्यार्थी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.त्या नंतर जयंती निमित्त मुख्याध्यापक श्री. गणेश महाले यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर माहिती दिली. आणि "...वाचन प्रेरणा दिवस..." विदयार्थ्यांनी विविध पुस्तकं वाचन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच "...आंतरराष्ट्रीय हात धुव्वा दिवस..." मुख्याध्यापक गणेश महाले यांनी हात धुण्याचे महत्व, आपले आरोग्याची घ्यावायची काळजी समजावून सांगितले. व त्यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक सर्व विदयार्थी,शिक्षक यांचे करून घेतले. व दोघेही कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.*💐🙏🏻
***********************************************************************************
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.)
( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share



No comments:
Post a Comment