✨स्व-जनगणना माहिती फॉर्म मोबाईलवर कसा भरून ठेवावा.म्हणजे प्रगणक घरी आल्यावर वेळ कमी लागेल?.
स्व-जणगणना:-
आज पासून आपल्या महाराष्ट्रात जनगणना सुरू होत आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीच्या हाती स्मार्ट फोन आला आहे.या स्मार्ट फोन द्वारे आपण आपली जनगणना करू या व प्रगणकास सहकार्य करूया व त्यांचा वेळ वाचवू या.
(यासाठी खालील लिंक वर जाऊन आपली स्व-जनगणना करा.)
👉🏻 https://se.census.gov.in/
फक्त पाच मिनिटे वेळ द्या.
📌 📖 जनगणना व्यक्तीला अचूक माहिती द्यावी.
(अडचण येतं असल्यास खालील माहिती वाचा व समजून घ्या.)
![]() |
अधिक माहिती - वेळापत्रक व प्रश्न खालील फोटो मध्ये आहे. वाचून माहिती भरावी.
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.)
( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share



















No comments:
Post a Comment