***आज वार:मंगळवार  दिनांक : 27/08/2824 रोजी *जि.प.शाळा.कठगड*  (ताहाराबाद) येथे

 * " *गोपाळकाला दिन.* निमित्ताने "... *दहीहंडी*  " मोठ्या उत्साहात *साजरी     *"...राधा  ही कोमल सोनवणे इ.4 थी. व कृष्ण हा अरविंद चव्हाण   इ.4 थी. ..." या दोघांनी  भूमिका  केली.. व सर्व मुलांनी गोविंदा आला रे ! या  गाण्यावर डान्स केला. व दहिहंडी फोटली. यावेळी मोठ्या आनंदात उत्साहात सर्व  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला. ". *मुख्याध्यापक* श्री *.गणेश महाले यांनी नृत्यात सहभाग घेतला.तसेच सुनिता भामरे ,द्वारका एखंडे, किर्ती  सोनवणे,अनिता क्षीरसागर, या कार्यक्रमात सहभाग घेतला.*





Share