https://youtu.be/GzIYWC9ioxQ?feature=shared
*जि.प.शाळा.कठगड* (ताहाराबाद) ता.बागलाण जि.नाशिक येथे *"...रक्षाबंधन...दिन साजरा..." * निमित्ताने आज विद्यार्थींनी विद्यार्थ्यांना राखी बांधुन रक्षाबंधन साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक श्री.गणेश महाले यांनी रक्षाबंधना बद्दल भाऊ व बहिणी यांच्यातील प्रेम, स्नेह व जबाबदारी आणि भावाचे कर्तव्य आणि बहिणीची जबाबदारी या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शिक्षिका श्रीम.सुनिता भामरे व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने , उत्साहात सहभाग घेतला. 🏵️
*
************************************************************
@ संकलन:- श्री.गणेश शंकर महाले ( प्राथमिक शिक्षक ) Mob. 9423906482
{ M.A,M.ED,B.A,B.ED,D.ED, DSM,M.PHIL.(AP), PET- MUMBAI }
(1) महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(2) जिल्हा परिषद,धुळे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(3) महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव निमित्ताने - तहसिल साक्री , तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(4) आखिल भारतीय विकास अँकॅडमी,दादर, मुंबई यांच्या मार्फत राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(5) महाराष्ट्र मनुष्यबळ विकास अँकॅडमी,दादर, मुंबई यांच्या मार्फत राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(6) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना,धुळे यांच्या मार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
(7) बागलाण तालुका करोना योद्धौ पुरस्कार प्राप्त.
* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कठगड ( ताहाराबाद) ता.बागलाण,जि.नाशिक - 423302
1) https://www.majhidnyanganga.com/
2) https://www.youtube.com/@ganeshmahale6412
3) https://x.com/GaneshM36805077
4)
5)
*************************************************************************
Share

No comments:
Post a Comment