निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद ) ता. बागलाण जि. नाशिक येथील शाळेत "... चावडी वाचन... "
**जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद ) येथील शाळेत आज वार: शनिवार दिनांक :05/04/2025 रोजी निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत "... चावडी वाचन... " व ...दप्तरमुक्त शनिवार..." अंतर्गत शाळेत "... प्रश्न निर्मिती मार्गदर्शन..." या विषयावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतांना.इ 1 ली ते इ. 4 थी. विद्यार्थीनांकडून प्रश्नांचे उत्तरे देतांना छान प्रतिसाद मिळाला.
भाषा, गणित, इंग्रजी विषयाची उदहारणे तोंडी प्रश्नाची उत्तरे तसेच इयत्ते नुसार मराठी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन घेण्यात आले. पालकांनी विदयार्थ्यांचे समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापक गणेश महाले यांनी पालक व ग्रामस्थांचे आभार मानले. या उपक्रमात विद्यार्थीनीं मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.शिक्षिका सुनीता भामरे. 💐💐💐💐.*
************************************************************************************
@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."
Share



No comments:
Post a Comment