**जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद ) येथील शाळेत आज वार: मंगळवार दिनांक :22/04/2025 रोजी "...जागतिक वसुंधरा दिवस..." मोठ्या उत्साहात साजरा. 







**जि. प. शाळा, कठगड (ताहाराबाद ) येथील शाळेत आज वार: मंगळवार दिनांक :22/04/2025 रोजी "...जागतिक वसुंधरा दिवस..." मोठ्या उत्साहात साजरा.

 शाळेत "...आमची शक्ती, आमचा ग्रह ..." घोषणा दिल्या. आणि.. "निसर्ग पंचतत्व.."  1) पृथ्वी 2) वायू, 3) जाल 4) अग्नी 5) आकाश  या पंच तत्व विषयावर  मुख्याध्यापक गणेश महाले यांनी माहिती दिली. त्यांचे मानवास होणारे उपयोग व आता वसुंधरा वाचवा तिचे संवर्धन करा. सर्वांनी जागृती करायची काळाची गरज आहे. नाही तर भविष्यात खूप मोठे संकट येतील. जागतिक तापमान वाढ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची बचत, झाडे लावा निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा!. आपण सर्व मिळून हे जनहिताचे कार्य करावे. लागणार आहे. म्हणून सर्व मिळून हे उज्ज्वल कार्य करु या. आणि आपली वसुंधरा वाचवू या... प्रत्येकानी एक झाड लावू या. आपल्या घरी, गावात  ही जागृती करू या.उपक्रमात विद्यार्थीनीं मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.शिक्षिका सुनीता भामरे. 💐💐💐💐.*

b) फोर्ट विल्यम कॉलेज (✓)
c) भारतीय शिक्षण मंडळ
d) विद्यापीठ अनुदान आयोग

20. १८०० मध्ये कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला होता?
a) महात्मा फुले
b) राजा राममोहन रॉय (✓)
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) गोपाळ कृष्ण गोखले


************************************************************************************

@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."








Share