*जि.प.शाळा, कठगड (ताहाराबाद) ता. बागलाण जि. नाशिक येथील शाळेत "... महाराष्ट्र दिन..."( 66 वा वर्धापन दिन ) व "...आंतरराष्ट्रीय कामगार दिन... " मोठ्या उत्साहात साजरा.    




*जि.प.शाळा, कठगड (ताहाराबाद) येथील शाळेत आज दिनांक:01/05/2025 वार- गुरुवार रोजी "... महाराष्ट्र दिन..."( 66 वा वर्धापन दिन ) व "...आंतरराष्ट्रीय कामगार दिन... " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मंगल भुऱ्या सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. गणेश शंकर महाले यांनी महाराष्ट्र राज्य निर्मिती व कामगार दिन याविषयीं माहिती दिली.या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक व माता पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. शंकर मोरे, मधुकर सोनवणे, चंदू सोनवणे, सोनू भामरे, सोमनाथ सोनवणे, लक्ष्मी सोनवणे, सुनिता पवार,गंगाधर पवार, अंबु सोनवणे, अनिल माळी, रामचंद्र सोनवणे, बापू मोरे, भुऱ्या सोनवणे, अनिल सोनवणे, रामा पवार, अण्णा पवार,कीर्ती सोनवणे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षिका सुनीता भामरे.शेवटी महाले सर यांनी सर्वांचे आभार मानले.*




************************************************************************************

@ *निर्मिती: संकल्पना,संकलन व लेखन :-
श्री.गणेश शंकर महाले, (नाशिक.) ( अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://www.majhidnyanganga.com/ )
"...दररोज सहभागी व्हा ! व आपलं सामान्यज्ञान वाढवा !!!..."





 

Share