*"...विदयार्थीप्रिय व तंत्रस्नेही, वृक्षप्रेमी शिक्षक गणेश महाले यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान !..."*
आज : रविवार दिनांक: ८ डिसेंबर २०२४ रोजी.
*सावित्रीमाई फुले स्मारक - पुणे*
येथे साऊ ज्योती सामाजिक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित संस्थेच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार अगदी आनंदीमय वातावरणात व उत्साहात वितरीत करण्यात आले.या वेळी मला "... *राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान !..."* सन्मानचिन्ह व सन्मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या *अध्यक्षा सन्माननीय अनिता घाटगे* संस्थेचे मुख्य पदाधिकारी सन्माननीय *सचिन हळदे सर,राहुलभाऊ निकाळजे ,सत्यदिप खडसे ,भारत हळदे , दिनेश गायकवाड ,व पवन शेळके सर* तसेच *सिने सृष्टीतील भक्ती साधु, चित्रा दिक्षित व सामाजिक कार्यकर्ते शैलेष भट* तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते.
https://www.youtube.com/live/xsaIloWdZmI?si=N-ufrFYOwWzStqHb
Share

No comments:
Post a Comment