नवसाक्षर उल्लास तालुकास्तरीय मेळावा संपन्न.















*आज दि. 11 डिसेंबर 2024 रोजी पंचायत समिती बागलाण तर्फे आयोजित नवसाक्षर उल्लास तालुकास्तरीय मेळावा संपन्न.

स्थळ :-जिल्हा परिषद शाळा,मुंजवाड येथे घेण्यात आला.*


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक श्रीम. चित्रा देवरे गटशिक्षणाधिकारी सो. पंचायत समिती बागलाण यांनी भूषवले. सोबत श्री. नवनाथ पवार सो. विस्तार अधिकारी शिक्षण हे देखील होते.


तालुक्यातील सर्वच 21 केंद्रांनी त्यांना दिलेल्या नियोजनाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट थीमनिहाय स्टॉल लावून सादरीकरण केले.


सहभागी सर्व मा. केंद्रप्रमुख, शिक्षक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवसाक्षर आणि स्वयंसेवक या सर्वांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन व आभार.

कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या मुंजवाड शाळेच्या सर्वच मुख्याध्यापक, शिक्षक तथा या केंद्राच्या केंद्रप्रमुख यांचे विशेष आभार.


कार्यक्रमात उत्कृष्ट नाट्य, नृत्य व कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले.


पुढील लिंक द्वारे आपण ते पाहू शकतात.

1. गीत


https://youtu.be/C9hINhJN_pg


2. नुक्कड नाटक 


https://youtu.be/1KZCSAaloso


3. नृत्य


https://youtu.be/yZL6nyvdzZY


4. बाल नाटिका


https://youtu.be/qqaCZLPibUs


5. संवाद 


https://youtu.be/zdtEWkoCb0Q


6.तालुकास्तरीय मेळावा (क्षणचित्रे)

https://youtu.be/dfe4W5youNE?feature=shared






https://youtu.be/dfe4W5youNE?feature=shared

Share