*चि. क्रिष्णा महाले  यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वही व पेन आणि चॉकलेट वाटप. *---------------------------                                     


https://youtu.be/dODSBMzBQuA?si=KGJcmc1SYh1FTBPg





https://youtu.be/dODSBMzBQuA?si=KGJcmc1SYh1FTBPg


   आज वार :मंगळवार दिनांक:24/12/2024 रोजी.       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कठगड (ताहाराबाद ) येथे  मुख्याध्यापक श्री. गणेश महाले यांचे चि. क्रिष्णा महाले  यांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेत आलेल्या प्रमुख पाहुणे मान्यवरांचे मुख्यध्यापक गणेश महाले यांनी श्रीफळ,नॅपकिन व गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थांना प्रमुख पाहुणे श्री. बी. डी. नंदन (रिटा. शिक्षक ),श्री. सचिन कोठावदे, (ग्रा.प.सदस्य,ताहाराबाद ),श्री.निलेश कांकरिया , (ग्रा. प. सदस्य,ताहाराबाद ), श्री. तुषार अहिरे (ग्रा. प. सदस्य,ताहाराबाद ),  श्री. प्रकाश देवरे, (केंद्र मुख्याध्यापक, ताहाराबाद ), श्री. संदिप गांगुर्डे ( मानवाधिकार  उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ),अहिरे, श्री. पोपट मोरे (मा. शा.व्य.स., उपाध्यक्ष कठगड ), ज्येष्ठ नागरिक श्री.शंकर मोरे,पालक श्री. गंगाधर पवार, लक्ष्मी सोनवणे, किर्ती सोनवणे, श्रीम.शिक्षिका सुनीता भामरे,श्रीम. कविता वारुळे,यांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्य वही व पेन आणि चॉकलेट वाटप करण्यात आले. अनिता क्षीरसागर, कोमल पवार, यावेळी ज्येष्ठ शिक्षक नंदन  सरानी विद्यार्थांना दररोज शाळेत येण्याचे व अभ्यास करण्याचे तसेच मूल्यवर्धन आणि संवर्धन कसे करावे आज काळाची गरज आहे. या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मा.सचिन कोठावदे यांनी शाळेचे कामाबाबत, गुणवत्ता व भौतिक सुविधा(ग्रा. प. सदस्य,ताहाराबाद ), बाबत महाले सरांचे कौतुक केले.व शेवटी  महाले सरांनानी सर्वांचे आभार मानले... 💐*

Share